अजित पवारांना तुम्ही लस कधी घेणार हा प्रश्न विचारल्यावर दादा म्हणाले की आधी कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टर, मेडीकल स्टाफला लस देण्याचं नियोजन आहे, आम्ही यात येत नाही, ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की लस घ्या त्या दिवशी आम्ही लस घेऊ, असं सांगत लोकप्रतिनिधी कधी लस घेणार या प्रश्नाला दादांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.